मन्या : जर तुमच्याकडे एखादी कला असेल, तर त्या कलेला उत्पन्नाचे साधन बनवा. बायको : म्हणजे. तुमच्याशी भांडणाचेदेखील पैसे घेऊ आता!