मन्या : माझी लॉटरी लागली तर काय करशील?
बायको : अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईन.
मन्या : १०० रुपयांची लागली आहे. हे घे ५० रुपये
आणि जा माहेरी.
मन्या : माझी लॉटरी लागली तर काय करशील?
बायको : अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईन.
मन्या : १०० रुपयांची लागली आहे. हे घे ५० रुपये
आणि जा माहेरी.
मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.