latest funny marathi jokes marathi joke husband wife mother in law daily marathi joke hasa | Loksatta

हास्यतरंग : ज्यांना स्वर्गात…

Marathi Joke : सासू आणि बायको…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

मन्या सासुरवाडी प्रवचन ऐकायला जातो…

प्रवचनकार : ज्यांना स्वर्गात जायचं आहे त्यांनी आपला हात वर करा.

मन्याची सासू आणि बायको हात वर करतात, पण मन्या हात वर करत नाही.

प्रवचनकार मन्याला विचारतात : तुला स्वर्गात जायचं नाहिये का?

मन्या : एकदा का या दोघी स्वर्गात गेल्या, की माझ्यासाठी हाच स्वर्ग आहे.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 13:28 IST
Next Story
हास्यतरंग : एकदा मुलगी फेसबुकवर…