नवरा : तुला माहीत आहे का? गाण्यात इतकी शक्ती आहे, की पाणीसुद्धा गरम होतं.
बायको : हो! नक्कीच! आणि हे मला का माहीत नसेल?
जर तुमच्या गाण्याने माझं रक्त उसळतं, तर मग पाणी का नाही?

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.