बायको : भाजी कशी झाली आहे? मन्या : खूप छान झाली आहे? बायको : पण आपला बबडी म्हणाला. चांगली नाही झाली! मन्या : लग्न झाल्यानंतर कळेल त्याला. कुठे काय बोलायचं ते!