हास्यतरंग : अंगणात खेळत…

Marathi Joke : किती वेळा…

हास्यतरंग : अंगणात खेळत…
वाचा भन्नाट मराठी विनोद

मुलं अंगणात खेळत असतात,

तेवढ्यात तिथे गोखले काकू येतात…

गोखले काकू : अरे तुम्हाला किती वेळा सांगितलं इथे खेळू नका.

बंड्या : आम्ही मोजलं नाही काकू.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
हास्यतरंग : साडी विकत…
फोटो गॅलरी