मम्मी : किचनमधून एक छोटी प्लेट घेऊन ये.

मन्या : मम्मी प्लेट कुठे दिसत नाही.

Summer Special Sabudana Batata Recipe
फक्त १ वाटी साबुदाणा-१ बटाटा आणि तोंडात घालताच विरघळणारे उपासाचे पापड, १५ मिनिटतात ५० पापडाची सोपी कृती
Rangoli designs for gudhi padwa 2024
Gudhi padwa 2024 : गुढी पाडव्यासाठी पेन्सिल, बांगडी वापरून काढा सुंदर रांगोळी! पाहा हे तीन डिझाइन्स
Viral Video spotting a small hut over a four wheeler moving On Roads Will Remind You Of Taarzan Movie
अरेच्चा! चक्क रस्त्यावर धावतंय घर; डोळ्यांवर बसेना विश्वास; VIDEO पाहून आठवेल टारझन चित्रपट
Viral Roti Hack
एका मिनिटात झटपट चार पोळ्या होतील तयार; महिलेचा भन्नाट जुगाड पाहा; Video पाहून तुम्हीही म्हणाल वाह्ह हुश्शार!

मम्मी : गॅस दिसला का?

मन्या : हो गॅस आहे की!

मम्मी : मग तो चालू कर आणि तुझ्या हातात जो मोबाइल आहे…

त्याला आग लाव. मग दिसेल.