आई : तू वर्षभर अभ्यास करत नाहीस
आणि परीक्षा जवळ आली की पुस्तकं उघडून बसतोस.
मन्या : आई शांत समुद्र तर सर्वांनाच आवडतो,
खरी मजा तर खवळलेल्या समुद्रात नाव वल्हवण्यात आहे.
आई : तू वर्षभर अभ्यास करत नाहीस
आणि परीक्षा जवळ आली की पुस्तकं उघडून बसतोस.
मन्या : आई शांत समुद्र तर सर्वांनाच आवडतो,
खरी मजा तर खवळलेल्या समुद्रात नाव वल्हवण्यात आहे.
मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.