scorecardresearch

हास्यतरंग : मोठा माणूस…

Marathi Joke : मग काय…

हास्यतरंग : मोठा माणूस…
वाचा भन्नाट मराठी विनोद

मन्या : आई, एक दिवस मी खूप मोठा माणूस होईन.

आई : …मग काय करशील?

मन्या : तुझी झोळी आनंदाने भरीन टाकेन.

आई : ऊठ आधी आणि या बाटल्या फ्रिजमध्ये भरून ठेव.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes marathi joke mother son funny joke daily marathi joke hasa dd

ताज्या बातम्या