डोक्यावर केवळ ८ केस असलेला एक वृद्ध माणूस
केशकर्तनालयात जातो…
केस कापणारा विचारतो,
“मोजायचे आहेत, की कापायचे आहेत?”
वृद्ध माणूस हसत म्हणतो, “रंगव!”
डोक्यावर केवळ ८ केस असलेला एक वृद्ध माणूस
केशकर्तनालयात जातो…
केस कापणारा विचारतो,
“मोजायचे आहेत, की कापायचे आहेत?”
वृद्ध माणूस हसत म्हणतो, “रंगव!”
मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.