मन्या (नोकराला) : जरा बघ बाहेर सूर्य उगवला की नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोकर : साहेब! बाहेर तर अंधार आहे.

मन्या : अरे! टॉर्च लावून बघ… कामचोर कुठला!

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi joke owner servant funny joke daily marathi joke hasa dd
First published on: 28-09-2022 at 11:49 IST