scorecardresearch

हास्यतरंग : सगळी कागदपत्र…

Marathi Joke : दंड भरावा…

हास्यतरंग : सगळी कागदपत्र…
वाचा भन्नाट मराठी विनोद

पोलीस : तुझी सगळी कागदपत्र ठीक आहेत.

तरीदेखील २००० रुपये दंड भरावा लागेल.

मन्या : सर, सगळी कागदपत्र ठीक आहेत. मग दंड कुठला?

पोलीस : तू सगळी कागदपत्र प्लॅस्टिकच्या बॅगेत

सांभाळून ठेवली आहेस

आणि प्लॅस्टिकच्या बॅगेवर बंदी आहे.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.