scorecardresearch

हास्यतरंग : दोन प्रवासी…

Marathi Joke : माणसाला नेहमी…

हास्यतरंग : दोन प्रवासी…
वाचा भन्नाट मराठी विनोद

ट्रेनमध्ये दोन प्रवासी बोलत असतात…

पहिला : व्हॉट्सअ‍ॅप माणसाला नेहमी पुढे घेऊन जातं.

दुसरा : ते कसं काय?

पहिला : अता हेच बघा, दोन स्टेशन मागे उतरायचं होतं.

पण मी पुढे आलो.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2022 at 10:36 IST

संबंधित बातम्या