दुकानदार : ताई तुम्ही रोज दुकानात येता आणि
दागिने बघता परंतु घेत का नाही?
बाई : नेहमी घेते, परंतु तुमचं लक्ष नसतं.
दुकानदार : ताई तुम्ही रोज दुकानात येता आणि
दागिने बघता परंतु घेत का नाही?
बाई : नेहमी घेते, परंतु तुमचं लक्ष नसतं.
मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.