सासरा : तुम्ही दारू पिता. कधी सांगितलं नाहीत. जावई : तुमची मुलगी रक्त पिते. तुम्ही तरी कधी सांगितलं का?