गर्लफ्रेण्ड बॉयफ्रेण्डला फोन लावते…

गर्लफ्रेण्ड : जानू कुठे आहेस?

stylish women polling officer isha arora on viral look saharanpur in loksabha election 2024 firts phase see video
VIDEO : मतदान राहिलं बाजूला ‘या’ पोलिंग ऑफिसरचीच रंगली जास्त चर्चा! आपल्या सौंदर्य बद्दल म्हणाली…
Nail Polish making video in the process of making nail polish
तुम्ही जी नेलपॉलिश लावता ती कशी बनते माहिती आहे का? थेट फॅक्टरीतील Video एकदा बघाच
Marathi Joke
हास्यतरंग : आंघोळ करून…
Marathi Joke
हास्यतरंग : केस कापून…

बॉयफ्रेण्ड : मी बँकेत आहे, शोना.

गर्लफ्रेण्ड : मग येतांना वीस हाजार रुपये घेऊन ये.

मला नवीन मोबाइल घ्यायचा आहे.

बॉयफ्रेण्ड : मी ब्लड-बँकेत आहे.