मन्या समुद्रात दही टाकत असतो…
जन्या : काय करतो आहेस?
मन्या : लस्सी बनवतोय.
जन्या : तुझ्या ह्या अशा वागण्यामुळेच लोक आपल्यावर हसतात.
…एवढी लस्सी कोण पिणार?
मन्या समुद्रात दही टाकत असतो…
जन्या : काय करतो आहेस?
मन्या : लस्सी बनवतोय.
जन्या : तुझ्या ह्या अशा वागण्यामुळेच लोक आपल्यावर हसतात.
…एवढी लस्सी कोण पिणार?
मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.