scorecardresearch

हास्यतरंग : कठीण पेपर…

Marathi Joke : विषय खूप…

हास्यतरंग : कठीण पेपर…
वाचा भन्नाट मराठी विनोद

मन्या त्याच्या मित्रांना ज्ञान पाजत असतो…

जर परीक्षेत खूप कठीण पेपर आला,

तर डोळे बंद करा… दीर्घ श्वास घ्या… आणि जोरात म्हणा –

हा विषय खूप छान आहे, म्हणून पुढच्या वर्षी पुन्हा शिकणार.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes marathi joke two friends funny joke daily marathi joke hasa dd 70

ताज्या बातम्या