मन्या : अरे, आपल्या दोघांकडे मोबाईल आहे ना?

मग, सरळ फोन करण्याऐवजी तू पत्र का पाठवलंस?

जन्या : अरे, मी फोन लावला होता. पण…

फोनमधली बाई म्हणाली, “प्लीज ट्राय लेटर.”