जन्या : माझ्या बायकोला ब्लडप्रेशरचा त्रास सुरू झाला असावा, तिला डोक्टरकडे घेऊन जाणार आहे. मन्या : बायकांच्या या समस्येवर माझ्याकडे घरगुती उपाय आहे. जन्या : कोणता? मन्या : बायकांचं ब्लडप्रेशर वाढलं, तर त्यांनी दहा मिनिटं माहेरी बोलावं आणि कमी झालं तर फक्त पाचच मिनिटं नवऱ्याशी बोलावं.