मन्या : माझं आणि माझ्या गर्लफ्रेण्डचं लग्न होतय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जन्या : अरे व्वा! अभिनंदन! कधी?

मन्या : माझं २० ऑक्टोबरला आणि तिचं ६ ऑक्टोबरला.

मराठीतील सर्व हास्यतरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Latest funny marathi jokes marathi joke two friends girlfriend funny joke daily marathi joke hasa dd
First published on: 22-09-2022 at 12:16 IST