मन्याचं डोळ्यांचं ऑपरेशन होतं. जन्या त्याला भेटायला हॉस्पिटलमध्ये जातो. बघतो तर त्याच्या डोळ्यांवर काळा गॉगल आणि. दोन्ही हातांना प्लॅस्टर असतं. जन्या तिथं उभ्या असलेल्या नर्सला विचारतो, "याचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं अहे, मग हातांना प्लॅस्टर का?" नर्स : त्यांनी व्हॉट्सअॅप अॅक्सेस करायला नको म्हणून.