latest funny marathi jokes marathi joke two friends i love you daily marathi joke hasa | Loksatta

हास्यतरंग : ‘आय लव्ह यू!’

Marathi Joke : ते कसं…

Marathi Joke
वाचा भन्नाट मराठी विनोद

जन्या : सांग ‘आय लव्ह यू!’ या वाक्याचा आविष्कार कुठे झाला?

मन्या : चीनमध्ये!

जन्या : ते कसं काय?

मन्या : यात चिनी वस्तूंचेच गूण आहेत.

‘ना गॅरेंटी, ना वॉरेंटी!’

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-01-2023 at 11:07 IST
Next Story
हास्यतरंग : रोज दुकानात…