जन्या : कुठं गेला होतास? मन्या : फोटो काढायला! जन्या : मग चेहरा असा पडलेला का? मन्या : मी फोटोसाठी एकदम तयार होतो. मनात विचार आला. आता फोटोग्राफर म्हणेल, "स्माइल प्लीज!" पण. तो म्हणाला, "पोट आत घ्या!"