दोन वेडे क्रिकेटची मॅच बघत असतात. क्रिकेटर छक्का मारतो. पहिला वेडा : व्वा! काय मस्त गोल केला. दुसरा वेडा : अरे! यात गोल नसतो, क्रिकेटमध्ये असतो.