मन्यानं देवाला पत्र लिहलं. देवा! डॉलर ८२ झाला. पेट्रोल १०५ झालं. दूध ७० झालं. कांदा ८० झाला. डाळ २०० झाली. अद्याप पासिंग मार्क्स ३५ वरच आहेत, त्याबद्दल तुझे धन्यवाद!