हास्यतरंग : साडी विकत…

Marathi Joke : जाहिरात…

हास्यतरंग : साडी विकत…
वाचा भन्नाट मराठी विनोद

मन्याने घरात नुकतच आलेल्या एका मासिकात जाहिरात पाहिली.

‘एक साडी विकत घ्या आणि ५० टक्के वाचवा.’

मग मन्याने ते जाहिरातीचं पान फाडलं आणि १०० टक्के वाचवले.

मराठीतील सर्व हास्यतरंग ( Marathi-jokes ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Latest funny marathi jokes marathi joke wedding food funny joke daily marathi joke hasa dd 70

Next Story
हास्यतरंग : आता वाढणारे…
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी