मन्या रिक्षाचालकाला एक पत्ता दाखवतो आणि…
मन्या : या कॉलेजला जायचं आहे.
रिक्षाचालक : ठीक आहे!
मन्या : तुम्हाला पत्ता माहीत आहे? का मॅप लावू?
रिक्षाचालक : बसा तुम्ही!
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मी त्याच कॉलेजमधून इंजिनीयरिंग केलं आहे.