बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला फोन लावतो…

बॉयफ्रेंड : काय करत आहेस?

गर्लफ्रेंड : काही नाही ‘नागिन’ बघतेय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बॉयफ्रेंड : टीव्हीवर की आरशात?