बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला फोन लावतो… बॉयफ्रेंड : काय करत आहेस? गर्लफ्रेंड : काही नाही ‘नागिन’ बघतेय. बॉयफ्रेंड : टीव्हीवर की आरशात?