मिनी : आई! माझा सरकारला एक प्रश्न आहे.
आई : कोणता गं?
मिनी : एक शिक्षक सर्व विषय शिकवू शकत नाही,
तर एका विद्यार्थ्याने सर्व विषय का शिकायचे?