मुलगी : ऐक ना!

मुलगा : काय?

मुलगी : मी लग्नानंतर तुझी सगळी दु:ख वाटून घेईन.

मुलगा : पण मी कुठं दु:खी आहे?

मुलगी : अरे! मी लग्नानंतरचं बोलतेय!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.