गर्लफ्रेंड : सोना! एक विचारू? बॉयफ्रेंड : विचार की! गर्लफ्रेंड : समजा मला चेटकिणीनं पकडलं, तर तू काय करशील? बॉयफ्रेंड : मी काही करणार नाही. गर्लफ्रेंड : का? बॉयफ्रेंड : हे तुमचं घरगुती मॅटर आहे.