मनी ब्युटी-सलॉनमध्ये केस कापायला जाते…
हेअर-ड्रेसर : मॅम! झाले तुमचे केस कापून!
मनी : किती झाले?
हेअर-ड्रेसर : ८० रुपये!
मनी : हे घ्या! १०० रुपये!
हेअर-ड्रेसर : माझ्याकडे सुट्टे नाही!
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अजून २० रुपयांचे कापू?