महाराज : बाळा! जीवनातील पहिली ४० वर्षे…

खूप कष्ट सहन करावे लागतील.

मन्या : महाराज त्यानंतर?

महाराज : नंतर सवय होईल…

सहन करशील.