एकदा धमेंद्रच्या घरात रात्री चोर शिरतो. धर्मेद्रला जाग येते आणि… तो सवयीप्रमाणे ओरडतो, “कुत्ते! कमीने!” चोर शांतपणे म्हणतो, “ठिक आहे! कमी नेतो!”