बाबा : बाळा! ५ नंतर काय येतं? मन्या : ६ आणि ९ बाबा! बाबा : शाबास! माझा बाळ खूप हुशार आहे. आता सांग ६, ७ नंतर काय येतं? मन्या : ८, ९, १० बाबा : आणि त्यानंतर? मन्या : आणि मग… गोटू, राणी आणि राजा!