मन्या : अरे व्वा! काय, पुरी बनवतेयस? बायको : नाही, पुरीला पोहायला शिकवतेय. हात मार! पाय मार! तुम्हाला शिकायचंय का?