दोन वाघ झाडाखाली आरामात बसले होते. समोरून एक ससा जोरात पळून गेला. पहिला वाघ (दचकून) : काय गेलं रे? दुसरा वाघ : काही नाही रे, फास्ट फूड होत.