अँँकर : सर, तुम्हाला तुमच्या लहानपणी
कोणत्या गोष्टीची भीती वाटायची?
मन्या : पावसाळ्याची भीती वाटायची.
अँकर : ते कसं?
मन्या: रात्रभर पडणारा पाऊस,
सकाळी शाळेत जातांना नेमका बंद व्हायचा.
अँँकर : सर, तुम्हाला तुमच्या लहानपणी
कोणत्या गोष्टीची भीती वाटायची?
मन्या : पावसाळ्याची भीती वाटायची.
अँकर : ते कसं?
मन्या: रात्रभर पडणारा पाऊस,
सकाळी शाळेत जातांना नेमका बंद व्हायचा.