मन्या मुलगी पाहायला जातो…

मुलीची आई, “पोरगा एकदम हिऱ्यासारखा आहे.”

मन्या लाजतो.

इतक्यात तिथं बसलेला एक पाहुणा म्हणतो,

“चष्मा घालून बघा, मग हिरा आहे की, कोळसा ते कळेल.”