मन्या एका म्युझियमला भेट द्यायला जातो…

ऑफिसर : तू पाच हजार वर्ष जुना असलेला पुतळा तोडलास.

मन्या : मग ठीक आहे. मला वटलं नवा होता की काय.

Story img Loader