एक वेडा झाडावर उलटा लटकलेला असतो… दुसरा वेडा त्याला विचारतो, "काय झालं?" झाडावर लटकलेला वेडा म्हणतो, "डोक दुखण्यावरची गोळी खाल्ली आहे, पोटात जायला नको."