जन्या : ठीक आहे, तू सांग! मन्या : मग, अभ्यास वगैरे कसा चालला आहे? जन्या : मित्र आहेस, तर मित्रासारखा राहा. उगाच नातेवाईकांसारखा वागू नकोस.