मन्या : बाबा! मी मोठा झाल्यावर डॉक्टर बनणार.

बाबा : हो! त्याच्यासाठी खूप अभ्यास करवा लागतो.

मन्या : माहीत आहे मला, केली आहे सगळी तयारी.

बाबा : काय माहीत आहे तुला? कशाची तयारी केली आहेस? सांग बरं!

मन्या : सॉरी! आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. 

एवढंच तर म्हणायचं आहे.