वडील Whatsapp वर मुलाला मेसेज पाठवतात. वडील : मला जोक पाठव. मुलगा : मी आता अभ्यास करतोय. वडील : आणखी एक पाठव.