मन्या : बाबा मला परीक्षेत ९०% मार्क मिळाले, तर तुम्ही काय कराल? बाबा : मी आनंदाने वेडा होईन! मन्या : याचीच भीती होती, म्हणून नापास झालो. तुम्ही वेडे झालात, तर आम्हाला कोण सांभाळणार?