मन्या शाळेतून रिझल्ट घेऊन नाचत घरी येतो…
वडील : बाळा! काय दिवे लावलेस?

हास्यतरंग : छातीजवळ…

हास्यतरंग : छातीत…

हास्यतरंग : माझी नक्कल…

हास्यतरंग : एक किलो…
मन्या : ८० टक्के मिळाले!
वडील : इथे फक्त ४० टक्के दिसत आहेत.
मुलगा : मास्तर म्हणाले आधार कार्ड लिंक झाल्यावर
बाकीचे मार्क सबसिडीत जमा होतील.