वडील : बाळा, जरा माझे बूट घेऊन ये.
मन्या : बाबा, एकच बूट आणायचा आहे की दोन्ही.
वडील : पहिले दोन्ही हवे होते, आता तू एकच घेऊन ये.