मन्या : भाऊ! या मुली विचित्र असतात!
जन्या : का? काय झालं भाऊ?
मन्या : तयार होण्यासाठी पार्लरला जातात
आणि…
पार्लरला जाण्यासाठी तयार होतात.
मन्या : भाऊ! या मुली विचित्र असतात!
जन्या : का? काय झालं भाऊ?
मन्या : तयार होण्यासाठी पार्लरला जातात
आणि…
पार्लरला जाण्यासाठी तयार होतात.